Welcome to Souq Ecommerce Store !
 टिकटॉकच्या रेटिंगला बसला चांगलाच फटका, TikTok चे रेटिंग 1.2 वर
माझा महाराष्ट्र वृत्तसेवा-

        सध्या लोक आहेत रिकामे आणि त्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडिया तयार आहे कारण प्रत्येकाच्या हातात आता मोबाईल आला आहे आणि अश्यातच सोशल मीडिया युट्युब विरुद्ध टिकटॉक हे प्रकरण समोर आलंय बऱ्याच दिवसापासून टिकटॉक युजर्सना रोस्ट केलं जातंय युट्युबर्स कडून आणि
हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. बऱ्याच दिवसापासून युट्युबर व टिकटॉकर यांचं हे शीतयुद्ध त्यांच्या फॅन्समध्येही पसरले आणि यामधून त्यांना समर्थन देण्यासाठी संपूर्ण सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स आणि नवे युजर्स उतरलेले बघायला मिळतं आहे

          
TikTok ची लोकप्रियता भारतात दिवसेंदिवस कमी होत असल्याचे
पाहायला मिळते आहे. प्ले स्टोअरवर टिकटॉकचे यूजर्स रेटिंग अचानक
कमी झाले आहे. ज्या टिक टॉकला. 4.8 चे रेटिंग होते ते आता 1.2 वर
आले आहे. यावरुन आपल्याला अंदाज येतोच आहे की भारतीय
चाहत्यांनी ठरवले तर ते एका दिवसात कोणालाही स्टार करु शकतात
आणि एका दिवसात त्या फ्लॉप. 


या वॉरमध्ये अनके जणांनी आपला
सपोर्ट युट्यूबला देत टिक टॉकला अॅपला डिलीट केले होते. बऱ्याच
इंटरनेट युजर्सनी व्हर्चुअल वॉरमध्ये सामिल होत टीकॉकवरच
हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. यूट्यूब आणि टिकटॉक
यांच्यात कोण चांगले आहे यावरून गेल्या काही दिवसांपासून सोशल
मीडियावर कोल्ड वॉर पाहायला मिळत आहे

Join our WhatsApp group for daily news

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: