
🚨 पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट्स🚨
सौजन्य - माझा महाराष्ट्र 🔰
माझा महाराष्ट्र न्यूज
रविवार दि.१७ मे २०२०*
📲 अपडेट्स सायं. ७.४० वाजेपर्यंतचे📲
🚦 आजपर्यंत एकूण कोरोना पॉझिटीव्ह = २०४
🚦 आज वाढलेले पॉझिटिव्ह रूग्ण = ०९
🚦 सध्या Pcmc मध्ये कोरोनाग्रस्त रूग्ण = ६४
(उर्वरित शहराबाहेरील रूग्णालयात)
🚦 आजपर्यंत एकूण मृत संख्या = १२
(PCMC ०४ + ०८ शहराबाहेरील)
🚦 एकूण कोरोनामुक्त रूग्ण =१२५
(आज ०६ रूग्ण डिस्चार्ज)
🚦 आज दाखल संशयित रूग्ण = ९१
🚦 आज तपासणीत निगेटिव्ह रूग्ण =४३
🚦 प्रतिक्षेतील अहवाल = १२७
🚦 एकूण होम क्वारंटाईन ७३५४
🚦 दैनंदिन सर्व्हेक्षण = ८५१२१
🏥 आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पिंपळे गुरव, संभाजीनगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड स्टेशन, दिघी, विकासनर किवळे, आनंदनगर चिंचवड, मोरेवस्ती चिखली येथील रहिवासी असून ते पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात दाखल आहेत.
आज मोशी, च-होली, रुपीनगर व संभाजीनगर येथील रहिवासी असलेले ०६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज दिला आहे.
😷 STAY HOME 🏚️ STAY SAFE 😷
🏥 Source - PCMC Health Dept. 🏥
Join our WhatsApp group for daily updates