Welcome to Souq Ecommerce Store !
चौथ्या लॉकडाऊनमध्ये मिळाली 'ही' गूड न्यूज,  तुम्हाला समजली का......

                            माझा महाराष्ट्र वृत्तसेवा

करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसमुळे बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊन सुरु आहे. आता जवळपास दोन महिने लोकं लॉकडाऊनमध्ये आहेत. आता दन महिन्यांत लोकं या लॉकडाऊनला वैतागले आहेत. पण या चौथ्या लॉकडाऊनमध्ये आता एक गूड न्यूज मिळाली आहे. ही गोड बातमी तुम्हाला समजली की नाही…

काही लोकं लॉकडाऊनला वैतागले आहेत…
जवळपास दोन महिने लोकं लॉकडाऊनमध्ये आहेत. आता दोन महिन्यांत काही लोकं या लॉकडाऊनला वैतागले आहेत. गूड न्यूज मिळाली आहे. पण या चौथ्या लॉकडाऊनमध्ये आता एक गूड न्यूज मिळाली आहे. ही गोड बातमी तुम्हाला समजली की नाही…
चौथ्या लॉकडाऊनमध्ये नवीन गोष्टी…
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही नवीन गोष्टी पाहायला मिळतील. त्यानुसार आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी लवकरच पाहायला मिळणार आहे.
लॉकडाऊनमुळे खेळाडूही घरातच आहेत
सध्याच्या घडीला लॉकडाऊनमुळे खेळाडूही घरातच बसून आहेत. त्यामुळे त्यांनाही कंटाळा आला असेल. पण आता त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी चौथ्या लॉकडाऊनमध्ये पाहायला मिळणार आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे महत्वाचे निर्णय
मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने चौथ्या लॉकडाऊनमध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. चौथ्या लॉकडाऊनमध्ये सुरु होणाऱ्या काही गोष्टींमुळे खेळाडूंना हायसे वाटणार असून त्यांच्यासह चाहतेही खूष होणार आहे.
आता स्पर्धा भरवता येऊ शकतात?
चौथ्या लॉकडाऊनमध्ये स्टेडियम खुले करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आता स्पर्धा भरवता येऊ शकतात. त्यामुळेच चाहत्यांसाठी ही एक मोठी बातमी असेल.
क्रीडा संकुलेही आता खुली करण्यात येणार…
स्टेडिमबरोबरच क्रीडा संकुलेही आता खुली करण्यात येणार आहेत, जेणेकरून खेळाडूंना सराव करता येईल आणि तंदुरुस्त राहता येईल.
प्रेक्षकांना नो एंट्री
हे निर्णय जरी झाले असले तरी स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांना एंट्री मात्र नाकारण्यात आली आहे. जरी एखादी स्पर्धा भरवली तरी त्यासाठी अजूनपर्यंत तरी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश करता येणार नाही.


Join whatsapp group for daily updates
            click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: