
माझा महाराष्ट्र वृत्तसेवा :- धुळे जिल्ह्यात कोरोनाने शतकचा आकडा पुर्ण केला असुन रात्री आलेल्या अहवालात चक्क २१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे !
धुळे जिल्ह्यात या आधी एकुण ८१ कोरोना रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.आणि यात आता भर पडत एकुण २१ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याची माहिती आहे.यात काल दुपारी शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. ऐकुणच जिल्ह्यात कोरोनाने शतक पुर्ण करत १०२ वर आकडा पोहचला आहे. यामुळे धुळे जिल्हाची सध्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
घरी रहा सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा…!
JOIN WHATSAPP GROUP