Welcome to Souq Ecommerce Store !
माझा महाराष्ट्र वृत्तसेवा 10 हेडलाईन्स | 14 जून 2020 | रविवार


दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.





बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मुंबईत राहत्या घरी आत्महत्या https://bit.ly/30HHrYq नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती https://bit.ly/30N0Rei


  1. अभिनेता सुशांत सिंह याच्या अचानक जाण्याने बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांना धक्का! पंतप्रधान मोदींसह अनेक मंत्री आणि राजकीय नेत्यांकडून शोक व्यक्त https://bit.ly/3hkx7LM


  1. 'अश्रूंनी अंधुक झालेला भूतकाळ आणि हसतमुख क्षणभंगुर आयुष्य. या दोघांमधील संभाषण म्हणजे आई"... सुशांतची शेवटची भावनिक इन्स्टाग्राम पोस्ट आईसाठी https://bit.ly/37tDB6w


  1. 15 जूनपासून शाळेत शिक्षकांच्या उपस्थितीबद्दल शिक्षण अधिकाऱ्यांचाच गोंधळ; अनेक शिक्षकांनी विरोध केल्याने फर्मान बदलून शिक्षण संचालकांकडे मार्गदर्शन करण्याची मागणी https://bit.ly/3hnr21c


  1. सहा दिवसानंतर दिल्लीत कोरोना टेस्टिंग तिप्पट करणार; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची माहिती https://bit.ly/3fn1uPR


  1. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं आतापर्यंत राज्यातील 11 हजार कैद्यांना जामीन; तुरुगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने निर्णय https://bit.ly/2UIQ4hv


  1. बीडमध्ये चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांविरोधात गुन्हा दाखल; होम क्वॉरंटाईन असताना बाहेर फिरल्याने 12 जणांना कोरोनाची लागण https://bit.ly/2UFkTUw


  1. 'बायको आठ महिन्यांची पोटुशी, चार दिवस झाले गॅस संपलाय' ठाण्यातील वांगणीतील अंधबांधवांची व्यथा; लॉकडाऊनमुळे ठाण्याजवळील वांगणी येथे रोजगार गेल्याने उपासमारीची वेळ https://bit.ly/3d1iBFB


9.अनलॉकनंतर देशात लाखभर कोरोनाबाधित वाढले, सलग दुसऱ्यांदा 11 हजारापेक्षा अधिक रुग्णांची वाढ; देशातील एकूण संख्या तीन लाखांच्या पुढे
  1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 78.59 लाखांवर, 24 तासात पावणेतीन लाख कोरोनाबाधित तर जगभरात 40.36 लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/30DBX0Q
                       Join whatsapp group for daily updates

                                                       click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: