Welcome to Souq Ecommerce Store !
माझा महाराष्ट्र वृत्तसेवा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मे 2020 | बुधवार


दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.




देशात 25 मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होणार; नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती https://bit.ly/2XiDeqG


  1. दिल्ली-यूपी सीमेवरील काँग्रेसने दिलेल्या बसेसवर हवं तर भाजपचे झेंडे, स्टिकर्स लावा पण परप्रांतीयांना घरी सोडा, प्रियंका गांधी यांचा भाजपला टोला, काँग्रेस आयोजित हजारो बसेसना परवानगी न दिल्यानं संताप https://bit.ly/3bOi7ls


  1. महाराष्ट्रातून सव्वाचार लाखांहून अधिक परप्रांतीय कामगारांना रेल्वेने घरी सोडले; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा https://bit.ly/3bQTi8m


  1. आत्ताच वेळ आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आघाडी तोडावी अन्यथा काँग्रेस, राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांचं राजकारण संपवतील; भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचं शिवसेनेला आवाहन https://bit.ly/3cQ5DLn


  1. सलग दुसऱ्या दिवशी वांद्रे स्थानकावर मजुरांचा जमाव, फक्त बेस्टनं आलेल्या प्रवाशांनाच स्थानकावर प्रवेश, विशेष ट्रेनसाठी पालघरमध्येही मजुरांची गर्दी, महालक्ष्मी रेसकोर्सवरही जमाव https://bit.ly/2Xh1NnR


  1. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रातल्या 60 पोलिसांना कोरोना संसर्ग, एकूण 1388 पोलीस कोरोनाच्या विळख्यात, पिंपरीत आज 4 पोलिसांना कोरोना https://bit.ly/2LLAYmI


  1. कोविड योद्धा म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी नवं वेळापत्रक, 5 दिवस काम, 2 दिवस सुट्टी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय https://bit.ly/2TnaWKq


  1. कोरोनामुळे रखडलेल्या परीक्षा घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं परिपत्रक जारी; जुलै महिन्यात विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील परीक्षा घेणार https://bit.ly/2LLv2da


  1. जगभरात कोरोना बाधितांचा आकडा 50 लाखांच्या जवळ, आतापर्यंत जगात सव्वातीन लाख मृत्यू; https://bit.ly/2yjBqFF तर, देशात 24 तासात पाच हजार 611 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/2Xi9uul


  1. ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ धडकलं, 24 परगना, काकद्वीप भागात अम्फानचा मोठा फटका, पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस https://bit.ly/2XkzVzA

Join whatsapp group for daily updates
                             click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: