Welcome to Souq Ecommerce Store !
माझा महाराष्ट्र वृत्तसेवा l टॉप 10 हेडलाईन्स | 17 जून 2020 | बुधवार


दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.





भारतीय जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, चीनच्या कुरापतींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इशारा, शहीद जवानांना मोदींकडून श्रद्धांजली https://bit.ly/2YdWckh


  1. भारत-चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये फोनवरुन चर्चा, दोन्ही देशातील तणाव कमी करण्याबाबत बातचीत, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती https://bit.ly/3hB0auL


  1. चीनच्या कुरापतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का? ते काही लपवत आहेत का? काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा सवाल https://bit.ly/3fyMHlu


  1. पंतप्रधान मोदींसोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून परीक्षांसाठी देशभर एकच सूत्र आणि पीककर्जासाठी राष्ट्रीयीकृत बँकाना निर्देश देण्याची मागणी https://bit.ly/2YaH6vS


  1. चीनविरोधात देशभरात संतापाची लाट, भाजप आमदार राम कदमांकडून चिनी वस्तूंची होळी, कोल्हापूर, अहमदनगर, मनमाडसह हिंगोलीतही निषेध https://bit.ly/2N3NIWb


  1. सहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रप्रमुख जिनपिंग यांच्या 18 भेटी, मैत्रीचे गोडवे गायले, पण पदरी विश्वासघातच https://bit.ly/3dbHXR8


  1. एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेचं नवं वेळापत्रक जाहीर, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा 13 सप्टेंबरला तर अभियांत्रिकी सेवेची 1 नोव्हेंबरला https://bit.ly/30UhiFR


  1. खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केल्यास रिपोर्ट पालिका कळवणार; मुंबई महापालिकेचे नवे परिपत्रक https://bit.ly/3e9S4Hv तर लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना खासगी रुग्णालयांनी भरती करुन घेऊ नये; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सूचना https://bit.ly/30R55BG


  1. देशभरात कोरोनाचा कहर सुरुच, आतापर्यंत 3.54 लाखांवर लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा 12 हजारांजवळ तर 1 लाख 86 हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3eb7Ul6


  1. आता कपडे करणार पीपीई किटचं काम, IIT-ISM कडून कोरोना व्हायरस नष्ट करणाऱ्या कोटिंगची निर्मिती https://bit.ly/2BdOhu0

Join WhatsApp group for daily updates
                         click here

Clothing & Apparel:

Jewelry & Watches:

Health & Beauty: